शशी भागवतांनी वेगळ्या प्रकारची आणि चमत्कृतीजन्य अशी पुस्तके लिहिली. माझ्याकडे रत्न-प्रतिमा, रक्त रेखा ही दोन पुस्तके आहेत. मर्मभेद मी वाचनालयातून आणून वाचले. त्यांची अजूनही पुस्तके आहेत.. अजब दुक्कल, वेडीचे रहस्य आणखि पण काही आहेत. पुन:प्रहार पूर्ण झाले नाही ऐकून वाईट वाटले. रक्तरेखा ही अप्रतिम भय कादंबरी आहे.