गझलकारांना, रसिकांना प्रोत्साहन वाटेल, अधिक हुरूप वाटेल, आणखी चांगले लिहावेसे ऐकावेसे वाटेल असे सकारात्मकतेने लिहिण्याचे एक चांगले उदाहरण म्हणावे लागेल.

नवोदितांच्या आणि प्रथितयशांच्या साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असाच राहिला तर मराठी साहित्याची भरभराट होईल असे वाटते.

(फोटो टाकावे)

धन्यवाद.

(म्हणूनच वृत्तान्त वाचून कार्यक्रमाला उपस्थित न राहता आल्याची रुखरुख लागली ह्या बद्दल मारटकरांशी सहमत)

-श्री. सर. (दोन्ही)