उगाच रसभंग ह्यायचा जर दिलीस उत्स्फूर्त दाद तू
इथे तुला चेहऱ्यास इस्त्री करायला पाहिजे कडक
गुलाम झालास साधनांचा... दिलीस सोडून साधना
सुचायलाही लिखाण आता पुढ्यात लागेल संगणक.. हे दोन्ही शेर माझ्या मते अजिबात विनोदी अंगाने जाणारे नाहीत, त्यात उपरोधिक पण किंवा उपहास अपेक्षित असला तरी ते मुळात गंभीर आहेत.
मिल्या, हे वृत्त कोणते ते कृपया सांगणे.. अनवट आहे.. पण गझल आवडली...
-मानस६