आज'च पुणे कैंटॉनमेंट च्या हद्दीत एक बोर्ड वाचला... "येथे जाहीरती लाऊ नयेत... "

साधारणपणे आपण लेखनात "ऊ" वापरत नाही, तर वू वापरला जातो... लावू नयेत, घेवू नयेत...फिरवू नये... ! ई. ई.

कृपया जाणकारांनी खुलासा करावा.

आशुतोश.