लहानपणीची पुस्तके आठवून मजा आली. भारांमुळे शेरलॉक होम्सशी ओळख झाली त्यातून मग इंग्रजी वाचायचा प्रयत्न केला. मराठीत बालसाहित्य फार फार कमी तयार होते हे मग समजले. आता कोणी बालसाहित्यिक दिसतही नाहीत.