'ऋ'चा उच्चार करताना तोंडाचा चंबू न करता इंग्रजी रू सारखा आवाज काढायचा प्रयत्न केला की बरोबर जमते असे मला वाटते. मृदुला मधला मृ उच्चारताना मी तसेच करते.