माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या कल्पनेतील इकोफ्रेंडली हाउस
मित्रांनो घर हे घर असते. पण काही घरे महालासारखी असतात तर काहींना भिंती व छप्पर सुद्धा नसते. पण शेवटी ते घरच असते. भिंती व छप्पर नसलेल्या घरांनी वातावरणात काही ही बदल होणार नाही कारण पृथ्वीवर त्याचे अस्तित्व नगण्य असते. खरा परिणाम होतो तो या हनुमानाच्या शेपटी सारख्या वाढत असलेल्या कोन्क्रीटच्या जंगलामुळेच. पण त्याचे दुष्परिणाम मात्र त्या छप्पर नसलेल्या घरांनाच भोगावे ...
पुढे वाचा. : इकोफ्रेंडली हाउस