इंटरनेट - सहज... सोपं.. येथे हे वाचायला मिळाले:

गेल्यावेळॆस आपण इंटरनेटवर शोधताना काय काय करू शकतो ते पाहिल. आता अजून कोणती कोणती शोधके [सर्च इंजिन्स ]आहेत ते पाहू..

व्हिडीओ शोध :
आपण मुख्यत: गूगल व याहू सारख्या शोधकांवर संस्थळे, चित्रे, व्हिडीओ असेच शोध घेत असतो. पण यातून सर्वच शोध परिणाम येतात असे नाही.
आणखीही काही संस्थळॆ आहेत जी यात गणली जात नाहीत. उदा. गूगल व्हिडीओ शोधांमधे यू ट्यूब व गूगल व्हिडीओ व तत्सम संकेतस्थळांचे शोध परिणाम दाखवते पण ते फक्त वरवरच ... तेव्हा तुम्ही जर एखादी बातमी गाणे अथवा पाककृती शोधत असाल तर एकदा यू ट्यूब वर शोध घ्यायला हरकत नाही .. नक्कीच ...
पुढे वाचा. : शोधताना ! - २