काय चाललयं आयुष्यात... येथे हे वाचायला मिळाले:


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याच्या रुपाने आपलं राजकीय करिअर सुरु करणारे नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत.. एम कॉम, एल. एल. बी आणि डीबीएम यासारख्या विषयांचे पदवीधारक असणारे गडकरी यांची महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील ओळख एक व्हिजन असणारा नेता अशी आहे. त्यांची खरी ओळख देशाला झाली ती मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या बांधकामानंतर.. अनेक आव्हानांचा सामना करत चॅलेंज स्वीकारत आणि नोकरशाहीत नवे पायंडे पाडत त्यांनी हा मार्गा खुला करुन दिला आणि ते एकदम प्रकाशझोतात आले.. युती सरकारच्या काळात सार्वजनिक ...
पुढे वाचा. : गडकरींनी दिल्लीत जाणे योग्य आहे का ?