Anukshre येथे हे वाचायला मिळाले:
सध्या कोपेनहेगन च्या परिषदेवर, जागतिक पर्यावरण व त्यातील राजकारणावर भरपूर लेख येत आहेत. हिमनगांचे वितळणे. समुद्राने सीमारेषा बदलणे, वाहतूक, औद्योगिक करण असे वर्षानु वर्ष चावून चोथा केलेले विषय पुन्हा नवीन घास घेतल्या सारखे चावत राहतात. हा विषय आवाका फार मोठा आहे. वर्तमानपत्राचे एक पान सुद्धा अपुरे पडेल.
घरचे पर्यावरण पण अनेक वेळेला असेच चघळून बोलले गेले आहे. मी काय नवीन लिहिणार, असे असले तरी खारीचा छोटासा सहभाग पण रामाला महत्वाचा होता. आपण नुसते वाचतो, आपल्यावर वेळ आली तर कळवळून लिहितो. पण खरेच आपण आपल्या घरापासून पर्यावरण ...
पुढे वाचा. : खारीचा वाटा, पर्यावरणाच्या सेतूसाठी………….