माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


सध्या  टी.व्ही च्या वेग वेगळ्या नुज चेनल्सवर सतत ग्लोबल वार्मिंग मुळे वातावरणात होत असलेल्या बदला बद्दल दाखविले जात आहे. युरोप अमेरिका मध्ये सतत बर्फाचा पाउस पडत असल्याचे बातम्यांमध्ये दाखविले जात आहे. ते बघून असे वाटते की हळू हळू आपल्याजवळ येऊन धडकेल की काय हा ग्लोबल ...
पुढे वाचा. : ग्लोबल वार्मिंग चे परिणाम दिसू लागले की काय