पुणेरी मिसळ येथे हे वाचायला मिळाले:
खूप दिवस झाले काही लिहिलेले नाही...हात लिहायला शिवशिवतायत, न मन साठलेले रिते करायला...
मी इतके दिवस का नाही लिहिले काहीच...? लिहिण्यासारखे काहीच पाहिले, वाचले वा अनुभवले नाही...मम तसे तर शक्यच नाही...प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो... मग मला काही लिहावेसे वाटले नाही...अहं खूपदा इच्छा झाली...मला वेळ नव्हता...हमम ही excuse चांगली आहे...
माझ्या प्रोजेक्टची स्टेज, प्लेसमेंट्स होत्या ना...आपण काही काही गोष्टींचा किती बाऊ करतो नाही का...विनाकारण...प्रोजेक्टची स्टेज होणारच होती, न प्लेसमेंटसुद्धा ...असो!
तर म्हणून मी काही लिहिले ...
पुढे वाचा. : बिबट्या आला रे आला...