मित्रहो,

मी संगीतबद्ध केलेली 'स्पर्श चांदण्याचे' ही cd जर कोणाला दुकानात मिळत नसेल तर मला ई-मेल कराल का ? व्हीनसने वितरणाची जबाबदारी घेतली असली तरी देखील कुठे सीडी पोचली नसेल तर त्यांना मी तसं कळवू शकतो. परदेशात ही सीडी पोचायला थोडा वेळ लागेल. पण US मध्ये होणाऱ्या BMM च्या संमेलनात आयडियल बुक डेपोच्या stall वर मिळू शकेल.

Cassette किंवा सीडी ऐकून अभिप्राय कळवलात तर आनंद होईल.