मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:
ती क्षितिजाची रेषा, तिथे समुद्र आणि आकाश एकमेकांना भेटतात, सविता खिडकीतून बघत म्हणाली. मी वाचत होतो म्हणून केवळ हुंकार दिला. मला वाटलं ती गंमत करतेय.
काही वेळाने ती म्हणाली ती बघ एक बोट दिसतेय. मी डुलक्या घेत होतो. मला वाटलं ती गंमत करतेय. किंवा ढगाच्या आकाराबद्दल बोलतेय.
नंतर मी विचारलं, आपण कुठे आहोत काही कळतंय का.
सह्याद्रीच्या रांगा दिसतायत ती म्हणाली.
मी चमकलो. विमान ईशान्येला चाललंय, सह्याद्री कसा दिसेल, सातमाळ्याच्या डोंगररांगा असतील आणि खिडकीतून खाली पाह्यलं. विमान जवळपास २८ हजार फुटांवर असावं. सूर्याचा पिवळा प्रकाश ...
पुढे वाचा. : गोहाटी गुगुलिंग