|| शब्दसंगम || येथे हे वाचायला मिळाले:

TCS मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ILP (Initial Learning Program) साठी मला त्रिवेन्द्रमला जाव लागल होत. भारताच्या विविध भागातून आलेले नव्या दमाचे तरुण ईन्जिनिअर्स मला तिथे भेटले. एकत्र राहायच, एकत्र शिकायच आणि एकत्र फिरायच यामुळे लवकरच आम्ही सगळे ...
पुढे वाचा. :