कुठेतरी ठेवून त्याचा दुवा देता येईल का? कारण शब्दात उच्चार सांगणे आणि करून पाहणे, कठीण वाटते. ध्वनिचित्रफित (यू-ट्यूब इ. ) असेल तर उत्तम, म्हणजे ओठांची हालचाल कळेल.

धन्यवाद.

इथे बघा, काही वर्णांचे उच्चार दिले आहेत. तसेच या दुव्यावर किंवा दुसऱ्या दुव्यावर शब्दांचे उच्चार असावे. गुगलून बघा.

दुवा क्र. १