पूर्वी जमाख्रर्च, ताळेबंद, गोळाबेरीज असे अनेक शब्द होते. आता फक्त लेखाजोखा. डोक गहाण ठेऊन केलेले लिखाण. व्रुत्तपत्रव्यवसायातील एकही मायेचा लाल म्हणत नाही के हे चुकीच मराठी आहे. तसच अलीकडे एकमेकन्ना जी लावण्याची प्रथा सुरू झाली आहे. पुर्वी पंत, राव, साहेब असे गावठी शब्द वापरले जात.
प्रमूख व्रुत्तपत्रांचे संपादकच दूर-चित्र-वाणी प्रसारकावर (टी. व्ही.वर) अत्यंत भयानक आणि चूकीच मराठी बेलाषक बोलत असतात, त्यामुळे बोंबच आहे.
अजून एक गोष्ट म्हणजे प्रत्येक शब्दासाठी किंवा संज्ञेसाठी मराठी प्रतिशब्दाचा हव्यास... त्यातूनच मग ultraviolet rays चे जंबुलातित किरणे असे हास्यास्पद आणि बोजड प्रतिशब्द निर्माण होतात. शक्यतोवर परकिय भाषांतील मूळ शब्दांसाठी प्रतिशब्द हवेतच अस हव्यास नको. दूर-चित्र-वाणी प्रसारकाऐवजी टी. व्ही. बर आणि भ्रमणध्वनीऐवजी मोबाईल फोन. मूळ भाषेत नसलेल्या संज्ञा आणि संकल्पनांसाठी त्यांच्या जन्मभाषेतले शब्द वापरण काही चूकीचे नाही.