मला माझीच कींव आली. या  अमोल खजिन्यापासून मी वंचित राहिलो आहे. किणीकर लिहितात त्याप्रमाणे पुनः प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची उत्सुकता मात्र जागविली गेली. धन्यवाद अभिजितजी.