दुसर विधान हे एखादी भुमिका का स्विकारावी ह्याबाबतचे विवेचन आहे. म्हंजे एखद्या खलनायकाची भूमिका असेल तर त्या पात्राला तसे वळण का लागले? त्याचे विचार आणि कृती तर्कसंगत वाटतात का आणि नटाला पटतात का हे महत्त्वाच.. कारण तरच नट ती भूमिका ऊत्तम तर्हेने वठवू शकतो

पहिले विधान हे चित्रपट माध्यमाचा होणारा परिणाम ह्यासंदर्भात असावेसे वाटते... म्हंजे डॉ. सारख्याने ही वाईट माणसची भूमिका का करावी?

दुसरयाविधानाबाबत माझा केवळ तर्क आहे.