गोळाबेरीज करतात
जमाखर्च मांडून पडताळतात
ताळेबंद जुळवतात

लेखाजोखा शब्द (माझ्यामते गरज नसताना) स्वीकरला आहेच.

असो... आपले स्पष्टीकरण आणि तपशील मात्र आवडला. आभारी आहे.