सग्गळ्या ऍटॅचमेंटस वापरायचं ठरवून अगदी उत्साहात माळ्यावरून त्याचं खोकं काढते. तर त्याच्यावरच प्रचंड धूळ साचलेली असते. मग मला ती कुंच्यानंच झटकावी लागते.
हा हा हा व्हॅक्लीला हा टोला जबरी आहे