वळणाची कविता आवडली.

आभाळाचा केला कागद अन समुद्राची केली शाई

छान.
आजीसाठी नात म्हणजे दुधावरची साय

हें ठीक पण

पण नातीच्या मनात आजीला जागा आहे काय?

खरेंच असें आहे?

शेवटच्या तीन प्रश्नांचें उत्तर बदलता काळच देऊं शकेल

सुधीर कांदळकर