भूतकाळातून फक्त सोनेरी कण निवडलेत.

झाले गेले गंगेला मिळाले
इथे थांबून चालत नाही

हें आवडलें.

नावीन्याची साद कानी रुंजी घालत आहे
सृजनाची पाउले वाट चालीत आहेत
मागील वर्ष सुद्धा जाता जाता अखंड समाधान देऊन गेलं
पंखात भरारीचे बळ देऊन गेलं

कुठें रडणें नाही, आक्रोश नाहीं. पुढ्यांत येईल त्याला हसतमुखानें सामोरें जावें हेंच खरें. 

अपवादात्मक अशी आशावादी कविता. एकदम झकास.

सुधीर कांदळकर