काहीच पेटवाया सांगू नकोस त्यांनाक्रांतीत मागच्या ते जळले बरेच होते
आवडलें.
टोपीत पांढऱ्या त्या लपणार ते कितीसेआपादमस्तकी जे मळले बरेच होते
नेम अचूक लागला आहे.
सुधीर कांदळकर