लेख. मुंबईकरांना पुण्यची हवा उत्साहवर्धक वाटते हें खरेंच. पण जिव्हाळ्याची माणसें (चुकून बँक लिहिणार होतों) भेटल्यावर, सुखदुखाच्या  गोष्टी केल्यावर येणारी टवटवी आगळीच, जी लेख वाचतांना जाणवते आहे. मला पूर्वीं घरून दादरला जाऊन आईला, भावंडांना, बालमित्रांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांना भेटल्यावर असेंच वाटत असे.

सुधीर कांदळकर.