हं, तर तुम्ही जसा अभिमान बाळगता मराठी असल्याचा, तसच काहिसं मीसुद्धा करतो. तुमच्यासारख्यांचे लेख (मराठीतले...) वाचतो.... एवढं तर प्रत्येक मराठी माणसाने करायला हवं, असं मला वाटलं अन न वाटलं काय, या दोन्ही गोष्टींशी तुम्हाला जसं काही घेणं-देणं नसेल, तसचं मला पण नाही... बाय दि वे, या "बाय दि वे"ला मराठीत नेमका शब्द सुचवला तर मराठीसाठी एवढम तरी करायलाच हवं, असं मला वाटतं...
(वर मी काय प्रतिक्रिया दिली, माझं मलाच कळालं नाही...!! ) ;)