बालसाहित्यापैकीच नाही तर इतरही बहुतेक पुस्तके ओळखीची वाटली नाहीत.  बालसाहित्य, अनुवादित साहित्य, वैचारिक लिखाण आणि अद्भु‌त प्रतिभेने निर्मिलेले ललित वाङ्मय यांना एकाच मापाने तोलल्याचेही आवडले नाही.
ही पुस्तके जर खरोखरच पुरस्कारपात्र असतील तर त्यांचा समावेश  भविष्यात अक्षरवाङ्‌मयात व्हायला हवा.  सध्यातरी तसे वाटत नाही. --अद्वैतुल्लाखान