मी हा लेख आधी मनोगातावर सुधारुनच माझ्या ब्लॉग वर चढवतो. आणि मग इतरत्र पाठवतो. भाग ४८ बघतांना हे लक्षात आले आणि पुन्हा लक्ष देउन चुक न होता प्रकाशित केला. ह्या पुढे माझे लेख फक्त मनोगतावर  आधी प्रकाशित होतील कारण स्वयंसुधारणा सोय असल्याने मग १० मिनिटाने फक्त माझ्या ब्लॉग वर चढवले जाईल. एक प्रत असावी म्हणून.