अव्यक्त येथे हे वाचायला मिळाले:
आताशा आरशात पाहाणं मी बर्याचदा टाळतो, कारण...
समोर काय दिसणार याचा चोरटा हिशेब,
मनाने आधीच कुठेतरी करुन ठेवलेला असतो...
तरीही व्हायचं तेच होतं,
नेहमीच्याच सवयीनं, अनावधानानं
आरशाकडे लक्ष जातं...
आणि ...
पुढे वाचा. : सोबती