माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

टॅगला धागा म्हटलं तर चालेल ना? महेन्द्रकाकांनी टॅगलंय म्हणून पहिले जाऊन त्यांची उत्तरं पाहिली आणि मग गौरी आणि मग जी...बापरे इनफ़ायनाईट लुपसारखी भटकणार की काय...इंजिगियरींगची सवय सगळ्यांच्या असाइनमेन्स्टस पाहुन मग त्यातल्या निवडक उत्तरांमधुन आपलं युनिक उत्तर बनवायचं...चला त्यानिमित्ताने गौरी आणि जी यांचीही उत्तरं पाहुन ठेवलीयत...
आता प्रयत्न करतेय माझी युनिक उत्तर लिहायचा. सुचलं तसंच लिहिणार तसंही ब्लॉगवर काय लिहायच पेक्षा कसं कारण दोन मिन्ट लॅपटॉपवर बसलं तर लेकरू लगेच बाजुच्या खुर्चीवर जमेल तसं चढुन पुढचा पाय टेबलवर मग काय उठा असं ...
पुढे वाचा. : धागा वाढता वाढता वाढतोय.....