हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


आज कंपनीत एक काम दिल होत. आजचीच डेडलाईन दिली होती. पण नाही झाल माझ्याकडून ते पूर्ण. सुरवातच बेकार झाली. मागील दोन आठवडे बेंचवर बसून होतो. आणि आता काम दिल आणि ते देखील वेळेत झाल नाही. त्यात ना तिचा विचार सारखा येतो. सोडा तो विषय नाही तरी आजकाल दुसर काही मी बोलत नाही म्हणाल. शनिवारी आमच्या कंपनीतील टीमची पार्टी होती. एकदम झक्कास झाली. आणि रविवारी मित्रांसोबत ‘अवतार’ चित्रपट बघून आलो. जर अनिमेशनची आवड असेल तर जरूर पहा. खुपच जबरदस्त अनिमेशन आहे त्यात. कथा म्हणाल तर मला फार काही खास अशी काही वाटली नाही. पण चित्रपटातील इफेक्ट्स छान आहेत. ...
पुढे वाचा. : काय करावं???????