पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

वाहनाला नोंदणी क्रमांक नसला, तरी चालेल. त्यावर नेत्याचे नाव किंवा एखादी घोषणा लिहिली, की भागते. चौकातील सिग्नल आपल्यासाठी नव्हे, तर समोरून येणाऱ्यांसाठी असतात. दुचाकीला वेगाची मर्यादा नसते. आपले वाहन कोठेही उभे केले, तरी चालते. एकेरी मार्ग, प्रवेश बंद, नो पार्किंग असले काही नियम नसतातच. दुचाकीला कंपनीचे हॉर्न काढून टाकून त्या जागी कर्कश हॉर्न बसविणे आवश्‍यकच असते, असाच समज जणू नगरकारांचा झाला असावा. शहरातील वाहतुकीची स्थिती पाहिली असता हे जाणवते. येथील वाहनचालकांना तर सोडाच; पोलिसांनाही वाहतुकीचे खरे निमय माहिती आहेत की नाही, अशी शंका येते. ...
पुढे वाचा. : नगरी वाहतुकीची "शिस्त'!