Devdesh's Weblog येथे हे वाचायला मिळाले:
तो आला, त्याने पहिले आणि कोणीही त्याला ओळखले नाही…रजनीकांत काल पुण्यात आला असताना हेच घडले. आज सगळ्या पेपरमध्ये रजनीच्या शूटींगच्या बातम्या आहेत. मात्र काल दापोडीच्या हॅरीस पुलावर वाहतूक थांबली होती त्यावेळी फार कमी लोकांना माहित होतं, कि रेल्वेच्या ...
पुढे वाचा. : रजनीकांत पुण्यात!