Batmidar येथे हे वाचायला मिळाले:

आम्ही एक सर्वसामान्य अदनासे पत्रकारु आहोत!
आता रा. रा. रोखठोककार संजयजी राऊत आम्हांस पोटावळे, बोरुबहाद्दर आदी नामविशेषांनी संबोधतात. परंतु तो भाग वेगळा!
अखेरीस नावे ठेवणारास काय, ते कशासही नावे ठेवतात! काही काही पत्रकारू नाही का संजयजींना हल्ली केवळ ठोककार म्हणून संबोधतात?
आणि आम्हांस सांगा, पोटावळे वा बोरुबहाद्दर असणे हा काय ताजीरातेहिंद दफा तीनसोदोचा गुन्हा आहे काय?
तेव्हा आम्ही एक सर्वसामान्य, वेतनचिठ्ठीवर जगणारे पत्रकारु आहोत हे मान्य करताना आम्हांस कोणत्याही दर्जाची लाज वाटत नाही.
किंतु याचा अर्थ असा नव्हे, की आम्हांस ...
पुढे वाचा. : रा. रा. कुवळेकर यांस आमुचे संतप्त आव्हान