Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


रात्रीचे साधारण पावणे अकरा वगैरे………………..नवरा नेहेमीप्रमाणे, ’ मला दिवसभर पीसी ला डॊळे लावून बसावे लागल्यामुळे माझे डोळे शिणले गं!!!!!!!!!!!!!!!!!!!’ चा नारा पुकारून कधीच गुडूप झोपलेला…………….मी मात्र दोन्ही मुलं कधी झोपतील याची वाट पहात त्यांना दटावत पडलेली……………..याच सीनच रोज रिपीट टेलिकास्ट होतय हल्ली आमच्याकडे……………..

मग मुलाला आणि लेकीला ,”हळू बोला रे बाबा उठेल”………….. ही तंबी देत देत त्यांच्या अनेक शंका कुशंकांना (यात लघू आणि दीर्घशंका देखील) मी तोंड देत असते…………….अश्या वेळची माझी हतबलता लक्षात घेता मुलाने चाणाक्षपणे ओळखलेले ...
पुढे वाचा. : रात्र वैऱ्याची आहे……………..