Swami येथे हे वाचायला मिळाले:

"पोराच ध्यान काही ठिकाणावर नाही, बर का?" या लहानपणी शेजारयाने आई जवळ केलेल्या चुगलयापासून तर "कुठे ध्यान लागलय आज?" या ऒफ़ीस सहकारयाच्या शेरयापर्यंत प्रत्येकाचा ध्यानाशी संबंध असतो.एवढा हा रोजच्या गोष्टीशी संबधीत विषय, एखाद्या भगव्या रंगाचे कपडे घातलेल्या माणसाने सांगीतला की गंभीर होउन जातो. का? तर त्याला आध्यात्मिक जोड मिळते व चेहरा आपोआप गंभीर होतो."काहीतरी नक्कीच विषेश आहे बर का !,ते मोठे योगीपुरुष आहेत.त्यांनी एवढेतेव्हडे वर्ष हिमालयात घालवलीत बर का, आणी मग त्यांना ...
पुढे वाचा. : ध्यानाचे तारांगण भाग:१