गावचा कट्टा येथे हे वाचायला मिळाले:
वेब browser म्हणजे काय ?
>> A वेब browser हे एक software application आहे की ज्यामध्ये आपण infomation वेबवर पब्लिश,प्रेसेंट,रिट्रीव करू शकतो .
उदाहरण :
१. इन्टरनेट एक्स्प्लोरर
२. मोजिला फायरफ़ॉक्स
३. इन्टरनेट एक्स्प्लोरर ८
४. गूगल क्रोम
५ .सफारी
६ .ओपेरा
७. सी मंकी
८ .कामिनो
सर्वात चांगले वेब browser कुठले ?
>> तसे Functionality , Usefulness , Reliability पहायला गेले तर मोज़िला त्यांच्यामधे सर्वश्रेष्ठ ठरेल
मोज़िला बद्दल बर्याच tricks मी तुमच्या सोबत ...
पुढे वाचा. : मोजिला फायरफ़ॉक्स : शोर्ट कट