काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
’अनुभव हीच खात्री’ असं लिहिलं असतं बरेचदा .. जाहितराती मधे.. पण जर प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा म्हंटलं तर मार्कंडेय ऋषींचं आयुष्य पण पुरणार नाही अशी एक म्हण आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेउन मग ठरवतो म्हंटलं तर ते कदापी शक्य नाही..काही ऐकीव कथांवर विश्वास ठेवावाच लागतो. पण कोणाच्या अनुभवावर विश्वास ठेवावा??? हा एक मुलभुत प्रश्न आहे.
बरेचसे लोकं आपल्या अनुभवा बद्दल सारखं काहितरी सांगुन वैताग आणत असतात. केवळ एकच काम आपण आयुष्यभर केलं म्हणुन आपण त्यात एक्स्पर्ट झालो, असं बऱ्याच लोकांना वाटतं, आणि मग ते अकलेचे ...
पुढे वाचा. : अनुभव म्हणजे ??