GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

स्वातंत्र्य चळवळीचा व्यवस्थित आढावा घेतला असता असे लक्षात येते कि स्वातंत्र्यचळवळीचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्याच्या सर्व दिवसाच्या सेनानींनी एक एक सामाजिक चूक दुरुस्त करित अशी वेळ आणली की परमेश्वरालाही हा प्रश्न पडला असावा. तो कोणता? हे जाणून घेणे हीच खरी स्वतःच्या स्वातंत्र्याची चाचणी परिक्षा ठरते…

आता ह्यात किती जण उत्तीर्ण होतात आणि किती अनुत्तीर्ण हा विषय नसून तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवास किती झालाय एवढेच जाणता येऊ ...
पुढे वाचा. : मौक्ष-मुक्ती ही तुझीच रूपे…