अक्षरधारा प्रकाशनाने चिंचवडमध्ये भरवलेल्या पुस्तक प्रदर्शनात मी बापटशास्त्र्यांनी अनुवादीत केलेले चारही वेद बघितले. किंमत प्रत्येकी २०० रुपये एव्हढी होती. बहुधा अ. ब. चौकामध्ये (आप्पा बळवंत चौक) चौकशीअंती मिळू शकतील. मुंबईत ढवळे प्रकाशन अथवा लाखाणी मध्ये चौकशी करवी... पूर्वी धार्मिक पुस्तके तिथे मिळत.