तुडवले तरी ही जगवते मला
जमीनीस माथ्यावरी लावुया

कुणाला विकावा अहंकार हा?
समुद्रास पाणी कसे खपवुया?
 - छान. एकूण गझल आवडली.