नजरेपलीकडेही
नजरेत खोल भेगा
अस्वस्थ झोपले मन
अस्वस्थ देह जागा

अस्वस्थता - तळमळ - चिंता शब्दात चांगली पकडली आहे

एकंदर कविताच फार सुंदर

आणखी कविता लिहाव्या!

-श्री. सर. (दोन्ही)