चारही वेद आणि फक्त प्रत्येकी दोनशे रुपयांत?  फारच स्वस्त वाटतात.  प्रकाशक कोण आहे?
फक्त ऋग्वेदाच्या भीमराव कुलकर्ण्यांनी केलेल्या मराठी भाषान्तराच्या पाच खंडांची (पृष्ठसंख्या ४५००) किंमत तीन हजार रुपये आहे. प्रकाशक म्हैसकर फाउंडेशन, वसई.