व्हायच्या भेटी जशा पुन्हा पुन्हा
चेहरे अन् मुखवटे दिसायचे!

माणसे ना फिरकली इथे तरी
रोज पक्ष्यांचे थवे जमायचे.. हे दोन शेर अधिक आवडलेत..

-मानस६