त्या पौर्णिमेत अजूनी
तू मुक्त सांडलेला.. वा वा वा क्या बात है!
जगणे कठीण होते... असे केल्यास अधिक गेय होईल बहुदा.. अवघडले शब्द 'अवघडल्या' सारखा बसतोय तिथेः)
आहे तसा शहाणा
अपुला जरी दुरावा
आतून पेट घेतो 
कधी तोच रे दुरावा.. वा!
अतिशय उत्कटतेने लिहिलेली कविता आहे, हे  जाणवते...
-मानस६