विचारांच्या समुद्रात शब्दांचे मोती..... येथे हे वाचायला मिळाले:

मला माफ कर ,मला माहीत नाही का ? पण मला वाटात के आप्ण माझ्या मुळे दुरावलो कधी पासून माहीत नाही पण माझ्या मुळे मी कुणावर प्रेम केल यात माझी काही चुक झाली का?? हृदयंच्या प्रत्येक ठोक्या मघे तुझी आजपन आठवण येत असते. जर माझा प्रेम व्यक्त नसता केला तर कदाचित आज आपण चांगले मित्र मैत्रीण राहिलो असतो पण चुलको कारण मी प्रेमात पडलो प्रतेक शब्दांवर मी प्रेम केल तुझ्या त्या निरगास पनेवर तुझ्या त्या डोळ्यांच्या बाहुल्यांवर मी प्रेम केल ...
पुढे वाचा. : मैत्री-प्रेम पत्र