शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ) येथे हे वाचायला मिळाले:

पंचगंगा ते गंगा23 December, 2009 07:30:00 AMविजय मुडशिंगीकर

२००१ ते २००६ या कालावधीत गोमुख उगमापासून गंगासागपर्यंत गंगेच्या खो-यात फिरून आलेल्या अनुभवांचं संकलन म्हणजेच ‘पंचगंगा ते गंगा व्हाया मिठी’ हे पुस्तक. माझे मित्र आणि पर्यावरणप्रेमी नरेंद्र प्रभू यांनी या पुस्तकाचं शब्दांकन केलंय. लवकरच हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे.

मी मूळचा कोल्हापूरचा, करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी हे माझं जन्मगाव. पण माझं आजोळ वळीवडे हे पंचगंगेच्या काठावर ...
पुढे वाचा. : दिल से | पंचगंगा ते गंगा