माझी अभिव्यक्ती येथे हे वाचायला मिळाले:
आदरणीय विकासभाऊ, साष्टांग दंडवत!भाऊ, एकविसाव्या शतकात साष्टांग दंडवत हा शब्दप्रयोग कदाचित आपणास रुचणार नाही. किंवा हा शब्द नाटकी वाटेल.पण २२ डिसेंबरच्या सांयकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात स्वरांचा जो अविष्कार पाहिला ,तो पाहिल्यानंतर आपल्यापुढे दंडवत हा शब्दही कस्पटासमान वाटू लागला आहे. नाक, कान ,डोळे,हात,पाय हे सारे-सारे असुनही जे ...