भंकसगिरी येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या बापाला रडतांना पाहिलय....
माझ्या बापाला रडतांना पाहिलय....
"बाप"
शांत चेहरा, ना शब्द काही,
डोळ्यात प्रेम साठलेले,
तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला .
मी नेहमी त्याला कठोर समजायचो,
दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो,
तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला .
स्वतःच्याच हातून ,मी ...
पुढे वाचा. : "बाप"