वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:

अपर्णाने मला डकवलं. बघूया कसं जमतंय KBC चं ब्लॉग व्हर्जन. पटकन त्या डकवलं शब्दाची गम्मत सांगतो. पाचवी किंवा सहावीत असताना मी वर्गात सामान्य विज्ञानाचा धडा मोठ्याने वाचत असताना हा डकवणे शब्द आला आणि मी प्रिंटींग मिस्टेक समजून तो चक्क अडकवणे असा वाचला. बाईंनी पुन्हा वाचायला सांगितल्यावर सुद्धा मी सुरुवातीच्या "अ" चा आधार सोडला नाही. आणि तेव्हा मला सगळ्यांसमोर त्या शब्दाचा अर्थ समजावला गेल्याने पक्का बसला डोक्यात. आणि तेव्हा मला कळलं डकवणे हा एक वेगळा शब्द आहे तर. चिकटवणे या अर्थी. तोपर्यंत माझ्या मेंदूच्या शब्दकोशात तो नव्हताच. असो. घडाभर तेल ...
पुढे वाचा. : डकवा-डकवी